E-Training COPA या Blog वर मी अशिष भाबड आपले सर्वांचे स्वागत करतो !!

Saturday, May 16, 2020


                 शैक्षणिक वर्ष 2020 पासून देशातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व व्यवसायांच्या थेअरी विषयाच्या परिक्षा या ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत.
                  हया Online Exam चा Pattern कशा पध्दतीने असेल याकरिता  http://nimionlinetesting.in या वेबसाइटवर
Mock Test ची सुविधा प्रशिक्षणार्थ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
                 http://nimionlinetesting.in या पोर्टल वर Mock Test
कशी द्यावी याकरिता हा Video        !!!


No comments:

Post a Comment